महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे

मराठी भाषा, साहित्य,
समीक्षा आणि संस्कृती.

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली १२० वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. हा मुळीचा झरा अनेक सारस्वतांसाठी अक्षय ऊर्जाकेंद्र आहे.

नमस्कार! 👋

स्वागत आहे

तुमच्या अकाउंटमध्ये लॉगिन करून पुढे जा.


Copyright © Infierms 2026 Powered by PIXELSTAT